प्रथमतः सर्वाना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! आज कुसुमाग्रजांचा वाढदिवस जगभरात मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा केला जातो. १. मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासन संकेतस्थळ दुवा : https://marathi.gov.in/ मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासनाचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. मराठी …

इंटरनेट वर मला मिळालेली मराठी भाषा अभ्यासाची साधने Read more »

शीर्षक वाचून बावचळू नका ! पहिल्यांदा (प्रथम) खालील उदाहरणे पाहा. १. काही मानसी नावाच्या मुली स्वतः चे इंग्रजी स्पेलिंग Mansi करतात तर काही Manasi करतात. २. इंग्रजीत अर्जुन व कर्ण यांचं भाषांतर Arjuna and Karna करतात ( उदा. The relationship …

Schwa Syncope and going down the rabbit hole Read more »

गोष्ट कूपरे नावाच्या पॅरिस जवळील खेड्यातील १८१२ सालची आहे.  एक ३ वर्षाचा मुलगा वडलांच्या कारखान्यात खेळत होता. खेळता खेळता त्याला आरी एका डोळ्यात घुसली व त्या डोळ्याची दृष्टी गेली. व पुढील सहा महिन्यात दुसऱ्या डोळ्याची दृष्टीही पूर्णपणे गेली “हल्ली उजाडत …

एका लिपीची जन्मकथा Read more »

“माणूस हा सामाजिक पशु आहे”.   हे माझे वाक्य नाही. महान ग्रीक तत्त्ववेत्ता ॲरिस्टॉटलचे आहे. माणसाला पशू म्हणणे जीवशास्त्राच्या दृष्टीकोनातून खरे असले तरी शिष्टसंमत भाषेत अप्रस्तुत वाटते. मग अशा काय गोष्टी माणसाला देवाने (तुम्ही नास्तिक असाल तर निसर्गाने वाचा) दिल्या आहेत …

भाषांतरावर Read more »

माझे आजोबा म्हणजे एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व होते, पण आज त्यांची आठवण काढली जाते ती मुख्यत्वे त्यांच्या राजकीय व सामाजिक कार्यासाठी. मी स्वतः एक सर्जन आहे त्यामुळे मला त्यांचे सर्जन म्हणून केलेले कार्य विशेष भावते व असेही जाणवते की त्याची प्रशंसा त्यांच्या इतर योगदानाच्या इतकी होत नाही. कदाचित सामान्य जनतेला तो परिपेक्ष (पर्स्पेक्टिव्ह) दाखवून द्यावा म्हणून माझा हा प्रयत्न

सध्या गणेशोत्सव चालू आहे आणि सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. रोज आपल्या कानी श्री गणेशाची ‘सुखकर्ता दुःखहर्ता’ ही आरती कानी पडते. तसे पाहता समर्थ रामदासस्वामींनी रचलेली ही आरती आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. मग त्यावर काय लिहायचे? पण लिहिण्यास कारण असे …

संकष्टी पावावे की संकटी पावावे? Read more »

“सुध्या कसला डॉक्टर्स डे रे! आज आपला आणि परवाला बैलांचा एवढाच काय फरक!” काल डॉक्टर्स डे होता आणि उद्या बेंदूर आहे. (बेंदूर म्हणजे दक्षिण महाराष्ट्रातील बैल पोळ्यासारखा सण) त्या ओघाने माझ्या एका डॉक्टर मित्राने केलेली टिप्पणी बोचली. मी विचारले ‘का …

डॉक्टर्स डे आणि बेंदूर Read more »

सनाथ चा माहेरवाशिणी मेळावा उन्हाळ्याची सुट्टी लागली की मुलांची ओढ लागते मामाच्या गावाला जायची. मग त्या मुलांबरोबर त्यांच्या आयांना देखील माहेरपण अनुभवायला मिळते. तेवढीच त्यांना वर्षभाराच्या संसाराच्या दगदगीतून थोडीशी विश्रांती. त्यामुळे माहेरवाशिणी या शब्दाला आणि या माहेरवासाला भारतीय आणि विशेषतः …

एक जाणीव समृद्ध करणारा अनुभव Read more »

‘छद्मवैद्यक आणि आम्ही भारतीय लोक’ या विषयावर डॉ. शंतनू अभ्यंकर यांचे व्याख्यान आज ऐकण्यास गेलो होतो. या वर्षीच्या वसंत व्याख्यानमालेतील दहावे पुष्प. इतके दिवस वाईचे एक ख्यातकीर्त स्त्रीआरोग्य तज्ज्ञ , रॅशनॅलिस्ट, व साहित्यिक अशीच त्यांची मला असलेली ओळख, तसेच ट्विटर …

एका विवेचनाचे विश्लेषण Read more »

आज २३ एप्रिल , प्रख्यात इंग्रज कवी, लेखक, नाटककार विल्यम शेक्स्पीयर, यांचे याच दिवशी १६१६ साली निधन झाले. काही लोक त्यांची जन्मतारीख २३ एप्रिलच गृहीत धरतात; पण त्याला ठोस पुरावा नाही असे विकिपीडिया सांगते ( आज तरी!). तब्बल ३९ नाटके, …

जागतिक पुस्तक दिवस Read more »