बऱ्याच दिवसांनी खरे मंदिर येथील प्रांगणात वसंत व्याख्यानमालेतील एक पुष्प ऐकण्याचा योग आला. तशी मिरजेतील वसंत व्याख्यानमालेस जवळजवळ शतकाची परंपरा ( मी आज ऐकणार होतो ते ९७व्या मालेतील आठवे पुष्प) असल्याने मिरजेच्या संस्कृतीची ती एक अविभाज्य घटक बनली आहे. विषय …

एका व्याख्यानाने घडवलेले विचारमंथन Read more »