नुकताच पुस्तक दिवस साजरा झाला. पुस्तके म्हणजे समकालीन भाषेचा ठसा असतो. भाषा ही निरंतर बदलत असते. बरेच वेळी तिला नदीची उपमा देतात. काळाच्या विस्तीर्ण पटावरून वाहणारी ती नदी समाजली जाते  जणूकाही इसवी सनाची दशके म्हणजे त्या नदीकाठची गावे असून  आणि …

भाषेतील बदल फूटपट्टी लाऊन मोजताना Read more »

सायंकाळी ६ ते ९ शहरातून एक फेरफटका मारायचा ठरवलं तर काय आठवतं? डोळ्यांसमोर काय चित्र उभं राहतं?गाड्यांचे कर्णकर्कश भोंगे, लोकांची घरी परतायची धांदल, गर्दीचा गलबलाट. हो ना?   पण हा फेरफटका आपल्या व्यावहारिक जीवनातल्या शहरात नसून, साहित्यिक विश्वातील मराठीभाषानगरातील होता. या …

मराठीचिये नगरीतून एक फेरफटका Read more »

मराठी भाषेला नुकताच अभिजात दर्जा केंद्राने जाहीर केला, आणि मिरज विद्यार्थी संघाच्या व्याख्यानमालेचे १०० वे वर्ष चालू आहे. या दोन्ही गोष्टींचा योग  जुळून आला आणि विद्यार्थी संघाने जागर मराठी म्हणून एक व्याख्यानमाला आयोजित केली. या हेमंत व्याख्यानमालेत अनेक तज्ज्ञांनी आपले …

‘मराठीची सद्यस्थिती’ : एक भाषण व एक प्रतिक्रिया Read more »

मी मराठी भाषेचा एक चाहता आहे. तशी मराठी भाषेविषयी मला आपुलकी निर्माण झाली खूप उशिराने.शाळेत माझे मराठी खूपच साधारण होते. हस्ताक्षर देखील कामचलाऊ, वाच्य पण सुवाच्य नाही असे. आणि ते सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न देखील केला नाही. मराठी वाचनाचा मला छंद …

नवखा वाचक ते नवखा लेखक : माझा मराठी साहित्यातील प्रवास Read more »

माझे आजोबा कै. डॉ. न. रा. पाठक व आजी हे आपल्या प्रथम विदेश प्रवासास युरोपला १९५६ साली सप्टेंबर महिन्यात गेले होते. त्यांच्याबरोबर IMA या संघटनेचे इतरही  काही डॉक्टर्स होते. जर्मनीतली प्रसिद्ध दवाखाने त्यांनी पाहिले तसेच इतर स्थळांना ही भेट दिली. …

युरोपच्या दौऱ्यावर…. डॉ. एन्. आर. पाठक यांचीं पत्रे !पत्र पहिलें Read more »

डॉ. शंतनू अभ्यंकर यांचे निधनाची वार्ता  व्हाट्सअॅप वर समजली आणि अत्यंत दुःख झाले. शक्यतो लेखक वाचकाला मराठीच्या पाठ्यपुस्तकांत धड्यांमधून, वृत्तपत्रांमधील पुस्तकपरिचयांतून, किंवा लेखांमधून माहित होतात. आणि तुम्ही लेखनक्षेत्रातील नसाल आणि त्यांचे मित्र किंवा नातेवाईक नसाल तर त्यांचा परिचय होणे दुरापास्त. आणि …

डॉ. शंतनू अभ्यंकर : इंटरनेटने परिचित करून दिलेल्या एका डॉक्टर लेखकास श्रद्धांजली  Read more »

प्रथमतः सर्वाना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! आज कुसुमाग्रजांचा वाढदिवस जगभरात मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा केला जातो. माहितीच्या या महाजालात आपली मराठी भाषा नेमकी कशी शोधायची ? मी जेव्हा इंटरनेट वापरायला सुरुवात केली, तेव्हा मराठी केवळ बोटावर …

इंटरनेट वर मला मिळालेली मराठी भाषा अभ्यासाची साधने Read more »

शीर्षक वाचून बावचळू नका ! पहिल्यांदा (प्रथम) खालील उदाहरणे पाहा. १. काही मानसी नावाच्या मुली स्वतः चे इंग्रजी स्पेलिंग Mansi करतात तर काही Manasi करतात. २. इंग्रजीत अर्जुन व कर्ण यांचं भाषांतर Arjuna and Karna करतात ( उदा. The relationship …

Schwa Syncope and going down the rabbit hole Read more »

गोष्ट कूपरे नावाच्या पॅरिस जवळील खेड्यातील १८१२ सालची आहे. एक तीन वर्षाचा मुलगा वडलांच्या कारखान्यात खेळत होता. खेळता खेळता अचानक एका आरीचे टोक त्याच्या एका डोळ्यात घुसले व त्या डोळ्याची दृष्टी कायमची गेली. व पुढील सहा महिन्यात दुसऱ्या डोळ्याची दृष्टीही …

एका लिपीची जन्मकथा Read more »

“माणूस हा सामाजिक पशु आहे”.   हे माझे वाक्य नाही. महान ग्रीक तत्त्ववेत्ता ॲरिस्टॉटलचे आहे. माणसाला पशू म्हणणे जीवशास्त्राच्या दृष्टीकोनातून खरे असले तरी शिष्टसंमत भाषेत अप्रस्तुत वाटते. मग अशा काय गोष्टी माणसाला देवाने (तुम्ही नास्तिक असाल तर निसर्गाने वाचा) दिल्या आहेत …

भाषांतरावर Read more »