भाषांतरावर
“माणूस हा सामाजिक पशु आहे”. हे माझे वाक्य नाही. महान ग्रीक तत्त्ववेत्ता ॲरिस्टॉटलचे आहे. माणसाला पशू म्हणणे जीवशास्त्राच्या दृष्टीकोनातून खरे असले तरी शिष्टसंमत भाषेत अप्रस्तुत वाटते. मग अशा काय गोष्टी माणसाला देवाने (तुम्ही नास्तिक असाल तर निसर्गाने वाचा) दिल्या आहेत …
