मराठीचिये नगरीतून एक फेरफटका
सायंकाळी ६ ते ९ शहरातून एक फेरफटका मारायचा ठरवलं तर काय आठवतं? डोळ्यांसमोर काय चित्र उभं राहतं?गाड्यांचे कर्णकर्कश भोंगे, लोकांची घरी परतायची धांदल, गर्दीचा गलबलाट. हो ना? पण हा फेरफटका आपल्या व्यावहारिक जीवनातल्या शहरात नसून, साहित्यिक विश्वातील मराठीभाषानगरातील होता. या …
