युरोपच्या दौऱ्यावर…. डॉ. एन्. आर. पाठक यांचीं पत्रे !पत्र पहिलें
माझे आजोबा कै. डॉ. न. रा. पाठक व आजी हे आपल्या प्रथम विदेश प्रवासास युरोपला १९५६ साली सप्टेंबर महिन्यात गेले होते. त्यांच्याबरोबर IMA या संघटनेचे इतरही काही डॉक्टर्स होते. जर्मनीतली प्रसिद्ध दवाखाने त्यांनी पाहिले तसेच इतर स्थळांना ही भेट दिली. …
युरोपच्या दौऱ्यावर…. डॉ. एन्. आर. पाठक यांचीं पत्रे !पत्र पहिलें Read more »
