ऑपरेशन थिएटर पलीकडचा सर्जन
शास्त्राक्रीयागाराचा चा लाल दिवा लागलेला आहे. बाहेर चिंताग्रस्त नातेवाईक बसलेले आहेत व अचानक दिवा बंद होतो, दार उघडते व हिरवा लांब झगा, टोपी व नाकपट्टी घातलेला इसम बाहेर येतो नाकपट्टी काढून उद्गारतो ‘काँग्रॅच्युलेशन्स द ऑपरेशन इस सक्सेसफुल’. हे झाले चित्रपटांतील …
