सध्या गणेशोत्सव चालू आहे आणि सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. रोज आपल्या कानी श्री गणेशाची ‘सुखकर्ता दुःखहर्ता’ ही आरती कानी पडते. तसे पाहता समर्थ रामदासस्वामींनी रचलेली ही आरती आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. मग त्यावर काय लिहायचे? पण लिहिण्यास कारण असे …

संकष्टी पावावे की संकटी पावावे? Read more »

“सुध्या कसला डॉक्टर्स डे रे! आज आपला आणि परवाला बैलांचा एवढाच काय फरक!” काल डॉक्टर्स डे होता आणि उद्या बेंदूर आहे. (बेंदूर म्हणजे दक्षिण महाराष्ट्रातील बैल पोळ्यासारखा सण) त्या ओघाने माझ्या एका डॉक्टर मित्राने केलेली बैलांच्याबरोबरची तुलना मनास बोचली. मी …

डॉक्टर्स डे आणि बेंदूर Read more »

सनाथ चा माहेरवाशिणी मेळावा उन्हाळ्याची सुट्टी लागली की मुलांची ओढ लागते मामाच्या गावाला जायची. मग त्या मुलांबरोबर त्यांच्या आयांना देखील माहेरपण अनुभवायला मिळते. तेवढीच त्यांना वर्षभाराच्या संसाराच्या दगदगीतून थोडीशी विश्रांती. त्यामुळे माहेरवाशिणी या शब्दाला आणि या माहेरवासाला भारतीय आणि विशेषतः …

एक जाणीव समृद्ध करणारा अनुभव Read more »

‘छद्मवैद्यक आणि आम्ही भारतीय लोक’ या विषयावर डॉ. शंतनू अभ्यंकर यांचे व्याख्यान आज ऐकण्यास गेलो होतो. या वर्षीच्या वसंत व्याख्यानमालेतील दहावे पुष्प. इतके दिवस वाईचे एक ख्यातकीर्त स्त्रीआरोग्य तज्ज्ञ , रॅशनॅलिस्ट, व साहित्यिक अशीच त्यांची मला असलेली ओळख, तसेच ट्विटर …

एका विवेचनाचे विश्लेषण Read more »

आमचे शहर मिरज तसे किमान हजार वर्षे जुने. तसे पहिल्यास रामायणात वर्णलेले मरीची क्षेत्र हे मिरजच असा काहींचा दावा आहे, असो.मिरज या शहराने अनेक स्थित्यंतरे पाहिली आहेत. विसाव्या शतकात जेव्हा भारताची सर्वंकष प्रगती होत गेली व भरभराट झाली त्या काळात …

स्वातंत्र्यपूर्व काळातील मिरजेची वैद्यक परंपरा Read more »