‘मराठीची सद्यस्थिती’ : एक भाषण व एक प्रतिक्रिया
मराठी भाषेला नुकताच अभिजात दर्जा केंद्राने जाहीर केला, आणि मिरज विद्यार्थी संघाच्या व्याख्यानमालेचे १०० वे वर्ष चालू आहे. या दोन्ही गोष्टींचा योग जुळून आला आणि विद्यार्थी संघाने जागर मराठी म्हणून एक व्याख्यानमाला आयोजित केली. या हेमंत व्याख्यानमालेत अनेक तज्ज्ञांनी आपले …
